• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी किशोरकुमार खाडे; राहुल घुगे यांची सांगली शहरात बदली

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी किशोरकुमार खाडे; राहुल घुगे यांची सांगली शहरात बदली
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

चिंचणी वांगी : प्रतिनिधी

चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी किशोरकुमार खाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांची सांगली शहर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

RelatedPosts

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

राहुल घुगे यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांशी समन्वय ठेवणे तसेच पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विविध प्रश्न हाताळण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या बदलीनंतर आता किशोरकुमार खाडे हे चिंचणी वांगी पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळणार आहेत.

खाडे यांच्या नियुक्तीमुळे पोलीस ठाण्याच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच राहुल घुगे यांच्या सांगली शहरातील पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

किशोरकुमार खाडे यांच्या नियुक्तीचे स्वागत, तर राहुल घुगे यांच्या बदलीनिमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Ad 1
Previous Post

कर्जमाफीचे पैसे अद्यापही खात्यावर नाहीत; बँक चकरा मारून शेतकरी हवालदील, चिंतेचे सावट

Next Post

शाहू स्मारकात अमिताभ बच्चन यांच्या अजरामर गीतांची रंगली कराओके मैफल

Related Posts

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.
Blog

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

October 11, 2026
0
जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण
Blog

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

October 11, 2026
1
🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹
Blog

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

October 11, 2026
3
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना

🙏 खांडबारा ग्रामस्थांच्या वतीने उद्या दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ पासून नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे महिलांसाठी सलग नऊ दिवस गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

October 11, 2026
4
जागृत देवस्थान धवलीबारी माता (शिर्वे) येथे आमदार शिरीषदादा नाईक यांनी घेतले मातेचे दर्शन
Blog

जागृत देवस्थान धवलीबारी माता (शिर्वे) येथे आमदार शिरीषदादा नाईक यांनी घेतले मातेचे दर्शन

October 11, 2026
0
Next Post

शाहू स्मारकात अमिताभ बच्चन यांच्या अजरामर गीतांची रंगली कराओके मैफल

ताज्या बातम्या

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल! रमेश आण्णा लिपणे तौरराजे यांच्या मागण्यांवर १५ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचे विस्तार अधिकारी शिंदे सरांचे आश्वासन.

October 11, 2026
जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

जय श्री बद्रीनाथ धाम येथे अविनाश भाऊ गावित यांच्याकडून खांडबारा गावाच्या सुख-शांतीसाठी ध्वज अर्पण

October 11, 2026
🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

🌹💐🎂 खांडबारा गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच, आदरणीय सौ. दिपालीताई गावित यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂💐🌹

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In