• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावरगावमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
सावरगावमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण!
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

तालुका प्रतिनिधी
गोपाल चंदनसे

RelatedPosts

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

पातूर -शासनाकडे टँकर सुरू करण्याची मागणी
सावरगाव मध्ये ऑक्टोंबर मधेच
हापशी-बोअर आटले; पिण्या साठी गढूळपाणी आणि दूषित पाणी वापरावे लागत आहे, पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे , तेव्हा शासनाने तात्काळ टँकर सुरू करावे

सावरगाव गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना पिण्यायोग्य पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भगवान लाड, उत्तम लाड, अशोक चौधरी व समाधान अवचार यांच्या घरासमोरील परिसरासह झोपडपट्टी आणि तांडा येथील अनेक हापशी व बोअरवेल आटल्या आहेत. काही ठिकाणी उपलब्ध होणारे पाणी अतिशय गढूळ असल्याने ते पिण्यासाठी वापरणे धोकादायक ठरू शकते.

गावातील महिला, पुरुष व शेतमजूर यांना पाण्यासाठी दूरवर जावे लागत असून त्यांचा मोठा वेळ पाणी आणण्यात खर्च होत आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या रोजगारावरही परिणाम होत आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना या टंचाईचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घ्यावी!

सावरगाव ग्रामपंचायतीने पाणीटंचाईग्रस्त भागांची पाहणी करून तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत. तसेच बंद किंवा अपुऱ्या क्षमतेने सुरू असलेली नळ पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने ग्रामपंचायतीने विलंब न करता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मागणी : सावरगावला तात्काळ पाणी टँकर सुरू करा अथवा नियमित नळ पाणीपुरवठा सुरू करा!
अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे

🙏🏽🙏🏽

Ad 1
Previous Post

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

Next Post

भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

Related Posts

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब
Blog

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

October 12, 2026
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड
Blog

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

October 12, 2026
1
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर
Blog

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

October 12, 2026
2
आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

🪔 दीपप्रज्वलनाने दांडिया उत्सवाचा शुभारंभ! 🪔
Blog

🪔 दीपप्रज्वलनाने दांडिया उत्सवाचा शुभारंभ! 🪔

October 12, 2026
0
भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….
Blog

भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

October 12, 2026
2
Next Post
भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

ताज्या बातम्या

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

October 12, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

October 12, 2026
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In