• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

पढावद : पढावद गावातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांची प्रवासाची गैरसोय दूर व्हावी, तसेच शिंदखेडा–बेटावद–मुडावद–पढावद बससेवा नियमित सुरू करण्यात यावी आणि पूर्वी बंद पडलेली धुळे मुक्कामाची बस पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल नामदेव ठाकरे यांच्यासह ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

RelatedPosts

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

याच मागणीसाठी आज, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत पढावद यांच्या माध्यमातून धुळे विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना दुसरे निवेदन सादर करण्यात आले.

पढावद येथून शिंदखेडा व धुळे येथे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच इतर कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना नियमित बससेवा नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी आणि महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी गैरसोय सहन करावी लागत आहे. त्यामुळे शिंदखेडा–बेटावद–मुडावद–पढावद बससेवा नियमित सुरू करावी, तसेच धुळे मुक्कामाची बस पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी श्री. बाळू ठाकरे, श्री. गणेश ठाकरे, श्री. देविदास ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. राहुल नामदेव ठाकरे उपस्थित होते.

पढावद गावातील नागरिकांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागावा आणि विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य ग्रामस्थांना नियमित एसटी बससेवेचा लाभ मिळावा, यासाठी राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून, संबंधित एसटी प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर बससेवा सुरू करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Ad 1
Previous Post

आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

Related Posts

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब
Blog

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

October 12, 2026
4

🪔 दीपप्रज्वलनाने दांडिया उत्सवाचा शुभारंभ! 🪔

भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

सावरगावमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण!

27
Next Post
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

ताज्या बातम्या

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

October 12, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

October 12, 2026
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In