• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
भाजपाचे अध्यक्ष मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी दुर्गा मातेकडे साकडे ……….
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

कुरुंदवाड :-शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी अर्थात नृसिंहवाडी येथील भाजपा चे जुने जाणकारी मुकुंद पुजारी व मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी सद्या सुरु असलेल्या दुर्गा माता नवरात्र महोत्सवास दुर्गा मातेस विनंती वजा साकडे घातले ते म्हणाले की ” सद्या दुष्काळाची परिस्थिती जरी ओढवली असली तरी आपला भाग पंचगंगा व कृष्णा नदी संगमावर वसलेले असल्याने कधी म्हपुराचा धोका तर कधी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, मात्र जनतेने संयमाने घेतले पाहिजे, पाणी जपून वापरा, जल है, तो कल है, पाण्याचा दुरुपयोग टाळा, शेतीसाठी टिबकसिंचन चा वापर करा.

” यावेळी मराठा समाजाचे युवा नेते सागर धनवडे यांनी सांगितले की, या ठिकाणी आमचे वडील गणेशोत्सव ५१ वर्षे करीत आले, आता आम्ही ५०वर्षे करीत असून मंडळास १०१ वर्षे झालीत गणपती बाप्पा आणि दुर्गा माता नवसाचे असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतात. नक्कीच हा ही काळ निघून जाईल, सर्वांना चांगले आरोग्य लाभो,हीच दुर्गामातेस विनंती आहे.
यावेळी संपूर्ण धनवडे परिवार नृसिंहवाडी आरतीस उपस्थित राहून पूजा अर्चा केली. उपस्थिताना प्रसादाचे लाडू दिले.

Ad 1
Previous Post

सावरगावमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण!

Next Post

🪔 दीपप्रज्वलनाने दांडिया उत्सवाचा शुभारंभ! 🪔

Related Posts

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब
Blog

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

October 12, 2026
4
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड
Blog

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

October 12, 2026
5
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर
Blog

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

October 12, 2026
3
आथलीत अवैध रेती उत्खननावर जिल्हा पोलिसांचा ऐतिहासिक दणका ▪️२७ वाहने जप्त, ३ आरोपी ताब्यात!

27

ताज्या बातम्या

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना जाब

October 12, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शशिकांत उत्तम घोडके ,तर उपाध्यक्षपदी सौ.सुषमा संदीप उमाप यांची निवड

October 12, 2026
पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

पढावद बससेवेसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा; ग्रामपंचायतीमार्फत दुसरे निवेदन सादर

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In