• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरोळ तालुक्यातील औरवाड (अमरापूर)गावचे प्रगतशील शेतकरी लहू मंगसुळे यांची व्यथा……….

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
शिरोळ तालुक्यातील औरवाड (अमरापूर)गावचे प्रगतशील शेतकरी लहू मंगसुळे यांची व्यथा……….
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

कुरुंदवाड :-शिरोळ तालुक्यातील औरवाड (अमरापूर ) येथील प्रगत शेतकरी यांनी सद्या शेतकऱ्यांना काहीही किंमत नसल्याचे सांगितले. सद्या दुष्काळ सदृष परिस्थिती निर्माण झाली असून पिकांना पाणी कमी पडत असून नैसर्गिक पाऊसाचे पाणी म्हणजे डोस असतो, पण पाऊसच पडत नाही. त्यामुळे पिकांची म्हणावी तशी वाढ झाली नाही, माझी केळीची बाग असून सद्याचा दर पाहिला तर एकरी टणास ७००० ते ८०००रुपये इतका आहे. पूर्वी हा दर १८०००ते १९०००रुपये इतका होता म्हणून आम्ही केळीची शेती केली मात्र दरा अभावी शेती परवडेना झालीय. येणारा खर्च पाहता आणि आताच विक्री दर पाहता निम्म्याने जादा खर्च येत आहे,

त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने ठरत नाही. कित्येक मुले बिन लग्नाची आहेत,
पुढे ते म्हणाले की “आमच्या शेतात जर नजरचुकीने विद्युत खांब पडला तर आमच्या कडून शक्तीने वसून करून घेतात. आणि त्यांच्या चुकीमुळे कित्येक महिला, मुले मेलीत त्यांना काहीही मदत करत नाही कसली ही विद्युत वितरण कपंनी, उसाच्या फडास आग लागते, शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही, चिमणी, कावळा चिकटून शॉर्ट सर्किट झाले, आम्ही काही देऊ शकत नाही वर तुमचा रिपोर्ट पाठविला आहे पाहू आल्यावर असे म्हणतात, पूर्वी ८तास वीज वितरण कपंनी वीज पुरवठा करायची ती आता ६ तासावर आणली आहे, शेतीसाठी पुन्हा २ तास कमी वीज कपात केली त्यामुळे शेतीला पाणी कसे पाजायचे आम्ही कसे जगायचे असा प्रश्न मांडला.अनेक समस्या शेतकऱ्यांच्या आहेत. शेतकऱ्यांना कोणी वालीच राहिला नाही. साखरेचा दर नेहमी वाढत राहतो, मात्र ऊसाचा दर वर्षातून एकदाच वाढतो ते ही FRP (एफ आर पी)प्रमाणे देतात. खते महाग झालेत, शेतीचे औषधे महाग झालेत. शेतकऱ्यांनी कसे जगावे. याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे” असे म्हणाले.

Ad 1
Previous Post

महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुगणना फेब्रुवारी 2024/25 मध्ये करण्यात आली.

Next Post

प्राध्यापक तानाजी सावंत साहेब करणार दिवाळी गोड

Related Posts

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
Blog

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

October 12, 2026
0
तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार
Blog

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

October 12, 2026
0
अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात
Blog

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

October 12, 2026
1
Blog

माउंट सिनाईच्या मुलींनी क्रिकेट स्पर्धेत पुरस्कार जिंकला.   

October 12, 2026
2
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला अ‍ॅड. माणिकचंदजी पहाडे यांचे नाव द्यावे
Blog

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला अ‍ॅड. माणिकचंदजी पहाडे यांचे नाव द्यावे

October 12, 2026
6
पाणी उपसा बंद न केल्यास २२ ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता कार्यालयावर ‘जलाभिषेक आंदोलन’!
Blog

पाणी उपसा बंद न केल्यास २२ ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता कार्यालयावर ‘जलाभिषेक आंदोलन’!

October 12, 2026
2
Next Post
प्राध्यापक तानाजी सावंत साहेब करणार दिवाळी गोड

प्राध्यापक तानाजी सावंत साहेब करणार दिवाळी गोड

ताज्या बातम्या

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

October 12, 2026
तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

October 12, 2026
अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In