• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.
0
SHARES
40
VIEWS
Ad 1
Ad 1

सारथी न्यूज खटाव तालुका प्रतिनिधी नितीन राठोड

आजोबांच्या मृत्यू नाही खून आहे मनात
नातवाने कुटुंबासह वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालय येथे
आत्मदहनाचा प्रयत्न केला.
यावेळी वडूज पोलिसांनी त्यांच्यासह
कुटुंबातील इतर सदस्यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडील ज्वलनशील पदार्थ असलेला कॅन पोलिसांनी हिसकावून
घेत त्याला आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले आहे.

RelatedPosts

धामणगाव शहर भाजप अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे यांची निवड

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

वाघमोडवाडी या.माण येथील बयाजी वाघमोडे या वृद्धाचे वारस हक्काच्या
वादातून हत्या करण्यात आल्याचा
आरोप व या हत्येस कारणीभूत असलेल्या इसमांवर
खूणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुमन विठ्ठल
शिंगाडे (या. शिंगाडवाडी) व चांगूना किसन सर (रा. नांदल, ता. फलटण), उत्तम शिंगाडे या.शिंगाडवाडी
यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी आज वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालय येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे..

Ad 1
Previous Post

चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन

Next Post

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

Related Posts

धामणगाव शहर भाजप अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे यांची निवड
Blog

धामणगाव शहर भाजप अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे यांची निवड

November 26, 2026
37
कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव
Blog

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

November 25, 2026
13
सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू
Blog

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 25, 2026
4
जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू
Blog

जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

November 25, 2026
58
तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार
Blog

तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार

November 25, 2026
9
सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान
Blog

सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान

November 24, 2026
21
Next Post
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

ताज्या बातम्या

अपघातग्रस्त महिलेला मदतीचा हात; दोन वाहनचालकांसह महिला प्रवाशाने दाखवली माणुसकी

November 26, 2026
विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

विसापूर-चांभुर्डी रस्त्याच्या उर्वरित कामाला वेग; दर्जेदार कामामुळे ग्रामस्थांचे समाधान

November 26, 2026
कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

कारेगावच्या डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In