• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :जोगेंद्र जाधव

RelatedPosts

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन

   दि.09/10/2026 रोजी दुपारी ठीक 03:00 वा. सदर कार्यक्रमाला राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने सुरुवात झाली. भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी दिलेले राष्ट्रपती पदक मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रधान कार्यक्रम लोकभवन (राजभवन) मुंबई येथे संपन्न झाले. त्या ठिकाणी महाराष्ट्रातील एकूण 103 राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी व अमलदार यांना पदकाचे  वितरण करण्यात आले.

   सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्रालयातील वरिष्ठ आय ए एस अधिकारी तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते (आयपीएस) मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती (आयपीएस) व महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी तसेच इतर मान्यवर हजर होते.
    भोम गाव ता. चिपळूण या गावचे सुपुत्र व श्री महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोम या शाळेचे माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत सुनंदा तुकाराम साळुंके यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 35 वर्ष केलेल्या अति उत्कृष्ट उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल भारत सरकारचे राष्ट्रपती यांनी दिलेले राष्ट्रपती पदक मा. राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते देण्यात आले.
       पोलीस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत सुनंदा तुकाराम साळुंके  यांना मिळालेल्या राष्ट्रपती पदकाबद्दल त्यांचे वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले व त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.

Ad 1
Previous Post

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

Next Post

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

Related Posts

Blog

3
चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन
Blog

चिचोंडी पाटील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्राद्वारे केले अभिनंदन

October 12, 2026
4
भोर पोलिसांची मोठी कारवाई! श्रीवर्धनमधून पाच जण ताब्यात; व्हेल माशाची उलटी आणि कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

तेंडोलीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे श्रमदान; वनराई बंधारा केला उभार

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात
Blog

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

October 12, 2026
4
Next Post
‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

'आत्मा' अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात 'महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा' अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In