• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाची मोहीम; मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीला पकडले

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील पाहिजे आणि फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या आदेशानुसार चिंचणी-वांगी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका पाहिजे आरोपीला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि विटा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

RelatedPosts

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ‘मिशन खाकी’ उपक्रम उत्साहात

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ११४/२०२३ मधील भारतीय दंड विधान कलम ४२० अंतर्गत नोंद असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोहर देविदास राठोड (रा. पांडुर्णा, ता. पुसद, जि. यवतमाळ) हा आरोपी पाहिजे होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेतले.

चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. तपासादरम्यान आरोपी मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले.

या पथकाचा कारवाईत सहभाग

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस हवालदार विनायक सावळगे, पोलीस नाईक विक्रम कुंभार आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मलमे यांनी सहभाग घेतला.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मनोज जाधव करीत आहेत.

Ad 1
Previous Post

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ‘मिशन खाकी’ उपक्रम उत्साहात

Next Post

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

Related Posts

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा
ताज्या घडामोडी

5
धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

October 26, 2026
3
सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी
ताज्या घडामोडी

सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी

October 26, 2026
1
मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!
ताज्या घडामोडी

मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

October 26, 2026
2
नाशिकमध्ये अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!
ताज्या घडामोडी

नाशिकमध्ये अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!

October 26, 2026
21
Next Post
फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

ताज्या बातम्या

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

October 27, 2026
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

October 27, 2026
फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

October 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In