• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जानकी महिला महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in Blog
0
जानकी महिला महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिमापूजन व अभिवादन; रामायणातील मानवी मूल्यांवर प्रा. विकास खलसे यांचे मार्गदर्शन

अहमदपूर (प्रतिनिधी) : येथील जानकी महिला महाविद्यालयात आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पिराजी वाघमारे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमात प्रा. विकास खलसे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनप्रवासासह रामायण या महाकाव्याच्या निर्मितीविषयी मार्गदर्शन केले. रामायणातून मानवी मूल्ये, नैतिकता आणि आदर्श जीवनाचा संदेश मिळतो. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि साहित्यविश्वाला दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थिनींनीही महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अजय स्वामी यांनी केले, तर डॉ. प्रदीप गिरी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad 1
Tags: Vilas Patil
Previous Post

कर्जतमधील जंगलतोडीवरून राज ठाकरेंची राज्य व केंद्र सरकारवर टीका

Next Post

२ किलो गांजासह एकास अटक

Related Posts

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!
Blog

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

October 29, 2026
5
कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता
Blog

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

October 29, 2026
3
कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार
Blog

कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार

October 29, 2026
2
दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!
Blog

दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!

October 29, 2026
3
सारोळा शिवारात शॉर्टसर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल
Blog

सारोळा शिवारात शॉर्टसर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल

October 29, 2026
1
Blog

कुकडीचे आवर्तन ५ नोव्हेंबरला, तर घोड धरणाचे १० नोव्हेंबरला सुटणार!

October 28, 2026
15
Next Post
२ किलो गांजासह एकास अटक

२ किलो गांजासह एकास अटक

ताज्या बातम्या

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

October 29, 2026
कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

October 29, 2026
काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In