• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सारोळा शिवारात शॉर्टसर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in Blog
0
सारोळा शिवारात शॉर्टसर्किटमुळे दहा एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

विद्युत तारांच्या घर्षणातून ठिणग्या पडल्याचा शेतकऱ्यांचा दावा; नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी

लामजना प्रतिनिधी | औसा : औसा तालुक्यातील सारोळा शिवारातील गट क्रमांक १९१ मध्ये विद्युत तारांच्या घर्षणातून ठिणग्या पडल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, हाताशी आलेले पीक जळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

RelatedPosts

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार

या घटनेत विलास ओमप्रकाश भोसले, विक्रम ओमप्रकाश भोसले, सतीश ओमप्रकाश भोसले, परमेश्वर वसंत भोसले आणि रामेश्वर वसंत भोसले यांच्या शेतातील ऊस जळून नुकसान झाले. शेतातील विहिरीजवळ असलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या आणि त्यातून उसाला आग लागल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले.

आगीमध्ये उसाच्या पिकासोबतच ठिबक सिंचनाचे साहित्य, पाइप आणि शेतीची औजारेही जळून नुकसान झाले. मोठ्या मेहनतीने वाढवलेले आणि काढणीच्या जवळ आलेले ऊसपीक डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आधीच शेतीसमोरील विविध संकटांमुळे शेतकरी अडचणीत असताना या घटनेने त्यांच्या आर्थिक विवंचनेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने घटनास्थळी तातडीने पंचनामा करून नुकसानीचे योग्य मूल्यांकन करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Ad 1
Tags: Vilas Patil
Previous Post

२ किलो गांजासह एकास अटक

Next Post

दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!

Related Posts

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!
Blog

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

October 29, 2026
5
कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता
Blog

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

October 29, 2026
3
कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार
Blog

कुंभार समाजासाठी लवकरच माती कला बोर्डाची स्थापना होणार

October 29, 2026
2
दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!
Blog

दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!

October 29, 2026
3
जानकी महिला महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी
Blog

जानकी महिला महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

October 29, 2026
1
Blog

कुकडीचे आवर्तन ५ नोव्हेंबरला, तर घोड धरणाचे १० नोव्हेंबरला सुटणार!

October 28, 2026
15
Next Post
दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!

दिवाळीत खुलवा अंतरबाह्य सौंदर्य!

ताज्या बातम्या

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

देऊळगावातील रिक्षाचालकाने जपली माणुसकी; कुत्री व तिच्या पिल्लांना दिला आश्रय!

October 29, 2026
कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

कोथळी येथे वर्षावासानिमित्त २७ व्या ग्रंथ पठण सोहळ्याची मंगलमय सांगता

October 29, 2026
काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबिरासह कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In