• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मायणीच्या प्राथमिक शाळेतील मुलींची बाल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in खेळ
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

गीतामंच, लोकनृत्य आणि लघुनाटिकेत प्रथम क्रमांक; अनेक विद्यार्थिनींची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मायणी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मायणी येथील विद्यार्थिनींनी यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा, सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. गीतमंच, लोकनृत्य आणि लघुनाटिका या सांघिक स्पर्धांसह विविध वैयक्तिक स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थिनींची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

न्यू हायस्कूल, जाफराबादचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश; पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड

वैयक्तिक स्पर्धांमध्ये भक्ती एकनाथ माने हिने ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. योगासन स्पर्धेत भक्ती माने हिने द्वितीय, तर स्वरांजली देशमुख हिने तृतीय क्रमांक मिळवला. निबंध स्पर्धेत प्रांजल कांबळे हिने प्रथम आणि अपेक्षा दगडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत प्रेरणा बागडे हिने प्रथम, माही कचरे हिने द्वितीय, तर ऋतुजा सूर्यवंशी हिने तृतीय क्रमांक पटकावला.

सांघिक गीतमंच स्पर्धेत माही कचरे, अपेक्षा दगडे, गायत्री देशमुख, आरोही मासाळ, जान्हवी मदने, ऋतुजा सूर्यवंशी, स्वराली पवार आणि स्वरांजली देशमुख या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला.

लोकनृत्य स्पर्धेत रिया कचरे, ईश्वरी राठोड, परी मलमे, जान्हवी मदने, स्वरांजली देशमुख, अंजली माळी, स्वरांजली फडतरे, काव्या लोखंडे, शिवन्या काळे, दर्शना हजारे, अनन्या साळुंखे, स्वरा पवार, शिवानी चव्हाण, जान्हवी शिंदे, माही कचरे, अपेक्षा दगडे आणि आरोही मासाळ या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला.

सांघिक लघुनाटिका स्पर्धेत अपेक्षा दगडे, माही कचरे, काव्या पोरे, स्वरांजली देशमुख, तन्वी लांडे, प्रेरणा बागडे, ऋतुजा सूर्यवंशी, श्रावणी ढवळे, सलमा मुजावर आणि माही शिंदे या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला. या सांघिक स्पर्धांतील यशामुळे शाळेच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे.

विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिका अलका पिसाळ यांच्यासह मैथिली देशपांडे, वैशाली कांबळे, माधुरी सपाटे आणि संध्याराणी जरांगे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संगीता गायकवाड, विस्ताराधिकारी सोनाली विभूते, केंद्रप्रमुख नसीमा इनामदार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामस्थ आणि पालकांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Ad 1
Tags: Babasaheb Kamble
Previous Post

मालेगाव पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई; १ किलो ६० ग्रॅम गांजासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

Related Posts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी
खेळ

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

October 22, 2026
20
कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड
खेळ

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
3
खेळ

न्यू हायस्कूल, जाफराबादचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश; पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड

October 5, 2026
25
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
23
सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
खेळ

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

October 2, 2026
1
बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.
खेळ

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

August 6, 2026
74
Next Post
ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

ताज्या बातम्या

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

October 29, 2026

मायणीच्या प्राथमिक शाळेतील मुलींची बाल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी

October 29, 2026
मालेगाव पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई; १ किलो ६० ग्रॅम गांजासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई; १ किलो ६० ग्रॅम गांजासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In