• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in खेळ
0
कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

सेलू | प्रतिनिधी : क्रीडा व युवक संचालनालय, वर्धा अंतर्गत सेलू येथील क्रीडा संकुलात आयोजित तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत हिंगणी येथील यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.

RelatedPosts

न्यू हायस्कूल, जाफराबादचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश; पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

१४ वर्षे वयोगटात विद्यालयातील दोन विद्यार्थी व दोन विद्यार्थिनी विजयी ठरले असून, त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच १७ वर्षे वयोगटात एक विद्यार्थी व तीन विद्यार्थिनींनी यश मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.

या यशस्वी विद्यार्थ्यांना गावातील कराटे प्रशिक्षक सलीम शेख, क्रीडा शिक्षक चौधरी सर तसेच मयूर देवडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे सर यांनी विजयी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे यशवंत विद्यालय, हिंगणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

Next Post

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

खेळ

न्यू हायस्कूल, जाफराबादचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश; पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड

October 5, 2026
0
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
23
सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
खेळ

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

October 2, 2026
1
बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.
खेळ

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

August 6, 2026
72
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
खेळ

अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

March 27, 2026
9
Next Post

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In