• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

न्यू हायस्कूल, जाफराबादचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश; पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in खेळ
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

जाफराबाद | प्रतिनिधी : तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत न्यू हायस्कूल, जाफराबादच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत तालुक्यात अव्वल स्थान मिळविले. या कामगिरीच्या जोरावर पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

RelatedPosts

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भूषण साबळे याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. सुरज भालके याने ३००० मीटर धावण्यात प्रथम, तर १५०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला.

१४ वर्षांखालील गटातील ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.

तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या ४×४०० मीटर रिले शर्यतीत सुरज भालके, भूषण साबळे, वैभव सरोदे, किरण सटवे आणि आयान शेख यांच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.

या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक मोबीन शेख व आकाश छडीदार यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब म्हस्के, सचिव डॉ. राहुल भाऊ म्हस्के, मुख्याध्यापक रमेश मुरकुटे, पर्यवेक्षक लक्ष्मण शेवाळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

Next Post

चिखली-जाफ्राबाद रोडवरील अवैध वृक्षतोडीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार

Related Posts

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड
खेळ

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
0
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
23
सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
खेळ

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

October 2, 2026
1
बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.
खेळ

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

August 6, 2026
72
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
खेळ

अकोला क्रीडा प्रबोधिनीचे ११ खेळाडू राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

March 27, 2026
9
Next Post

चिखली-जाफ्राबाद रोडवरील अवैध वृक्षतोडीविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार

ताज्या बातम्या

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In