• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणार; आमदार नरेंद्र दराडे यांचा शेतकऱ्यांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
दुष्काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणार; आमदार नरेंद्र दराडे यांचा शेतकऱ्यांना दिलासा
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

विखरणी, विसापूर व गुजरखेडे गावांना भेट देत जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या; पंचनामे, नुकसानभरपाई, चारा छावण्या व टँकरसाठी पाठपुराव्याचे आश्वासन

येवला : प्रतिनिधी : पावसाच्या अभावामुळे येवला तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बळीराजाला धीर देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. त्यांनी तालुक्यातील विखरणी, विसापूर आणि गुजरखेडे या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

RelatedPosts

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतातील सुकलेली पिके, कोरड्या पडलेल्या विहिरी आणि पाणी व चाऱ्याच्या बिकट परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान, पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी मांडल्या.

शेतकरी हा आपला अन्नदाता असून, दुष्काळाच्या या संकटात येवला तालुक्यातील बळीराजाला एकाकी पडू देणार नाही, असे आश्वासन नरेंद्र दराडे यांनी दिले. विखरणी, विसापूर, गुजरखेडे यांसह संपूर्ण परिसरातील पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाई, चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर तातडीने मंजूर व्हावेत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

या दौऱ्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तिन्ही गावांतील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Amol Khare
Previous Post

प्रा. डॉ. राहुल गायकवाड यांना पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता

Next Post

कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी

Related Posts

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा
ताज्या घडामोडी

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

October 30, 2026
0
श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत
ताज्या घडामोडी

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

October 30, 2026
0
शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
ताज्या घडामोडी

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

October 30, 2026
1
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

2
सुनिल मंगल विठ्ठल निंबाळकर यांना ‘आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा
ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा

October 30, 2026
0
Next Post
कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी

कृष्णा नदीपात्राजवळ केमिकलयुक्त राख टाकल्याचा आरोप; अथर्व फाउंड्री कंपनी सील करण्याची मागणी

ताज्या बातम्या

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

October 30, 2026
श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

श्री हालसिद्धनाथांची २०२६ ची भाकणूक चर्चेत; दुष्काळ, महायुद्ध आणि सामाजिक संघर्षाचे भाकीत

October 30, 2026
शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

शासकीय रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता आता जागेवरच तपासणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In