• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन; SPS कार्यालयात बियाणे वितरण कार्यक्रम उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन; SPS कार्यालयात बियाणे वितरण कार्यक्रम उत्साहात
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

तालुका कृषी कार्यालय, आत्मा आणि समाज प्रगती सहयोगाचा संयुक्त उपक्रम; सुमारे १०० महिला शेतकऱ्यांचा सहभाग

धारणी :

RelatedPosts

MPSC विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालात मोठ्या शिफारसी!

SIR-2026 मधील शून्य कामकाजाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल; मुरबाड ERO यांना चौकशीचे निर्देश

मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला

रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने तालुका कृषी कार्यालय, धारणी, आत्मा (ATMA), अमरावती आणि समाज प्रगती सहयोग (SPS), मेळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी SPS कार्यालयात शेतकरी प्रशिक्षण व बियाणे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील सुमारे १०० महिला शेतकऱ्यांनी अर्थात शेतकरी दीदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अल निनो (El Niño) प्रभावाचा विचार करून रब्बी हंगामातील पीक नियोजन, कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड, पिकांचे योग्य व्यवस्थापन आणि उपलब्ध जलस्रोतांचा काटकसरीने वापर याबाबत महिला शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी योग्य पीक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव आणि आत्मा (ATMA) चे प्रमोद दुबे उपस्थित होते. त्यांनी रब्बी हंगामाची पूर्वतयारी, हवामानातील बदलांनुसार पीक पद्धतींची निवड तसेच शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मार्गदर्शन केले.

या उपक्रमांतर्गत समाज प्रगती सहयोग (SPS) च्या वतीने प्रत्येक महिला शेतकऱ्याला १० किलो हरभरा (चना) बियाण्याचे वितरण करण्यात आले. तसेच कृषी विभाग आणि आत्मा यांच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला प्रत्येकी १ किलो ज्वारी, मोहरी आणि जवस या पिकांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

महिला शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सक्षम करणे, कमी पाण्यात शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या पीक व्यवस्थापन पद्धतींचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कृषी विभाग, आत्मा आणि SPS यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी आवश्यक मार्गदर्शनासह बियाण्यांची उपलब्धता झाली आहे.

Ad 1
Tags: Roshan Olokar
Previous Post

MPSC विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालात मोठ्या शिफारसी!

Related Posts

MPSC विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालात मोठ्या शिफारसी!
ताज्या घडामोडी

MPSC विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालात मोठ्या शिफारसी!

November 6, 2026
6
SIR-2026 मधील शून्य कामकाजाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल; मुरबाड ERO यांना चौकशीचे निर्देश
ताज्या घडामोडी

SIR-2026 मधील शून्य कामकाजाची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल; मुरबाड ERO यांना चौकशीचे निर्देश

November 5, 2026
40
मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला
ताज्या घडामोडी

मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास सभागृहात मांडला

November 5, 2026
6
जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!
ताज्या घडामोडी

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

November 5, 2026
19
ताज्या घडामोडी

दिवाळीचा फटाका…

November 5, 2026
33
चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!
ताज्या घडामोडी

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

November 5, 2026
31

ताज्या बातम्या

रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन; SPS कार्यालयात बियाणे वितरण कार्यक्रम उत्साहात

रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन; SPS कार्यालयात बियाणे वितरण कार्यक्रम उत्साहात

November 6, 2026
MPSC विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालात मोठ्या शिफारसी!

MPSC विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; व्ही. राधा समितीच्या अंतरिम अहवालात मोठ्या शिफारसी!

November 6, 2026
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In