• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

संकेत औताडे यांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन; आयोजकांचे कौतुक करत खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

केज | प्रतिनिधी

RelatedPosts

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन

अंबाजोगाई तालुक्यातील सेलू अंबा येथे आयोजित टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याला पन्नगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षय भैय्या मुंदडा (भैय्यासाहेब) यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले आणि सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेभाऊ औताडे यांचे सुपुत्र संकेत औताडे यांनी या स्पर्धेचे नियोजन केले आहे. त्यांच्या पुढाकारातून परिसरातील क्रीडाप्रेमींना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल अक्षय भैय्या मुंदडा यांनी संकेत औताडे यांचे विशेष अभिनंदन केले.

या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार धनंजयजी मुंडे, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, माजी आमदार संजयजी दौंड, दत्ता आबा पाटील, शिवाजीराव शिरसाट, राजकिशोरजी मोदी, बबन लोमटे, संजय गंभीरे, कमलाकर कोपले, गोकुळ नाना कदम, जयसिंग चव्हाण, बाळासाहेब शेप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, आयोजक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अक्षय भैय्या मुंदडा यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना आणि खेळाडूंना उत्तम खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Ad 1
Tags: Kamlakar Sonawane
Previous Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

Next Post

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

Related Posts

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
ताज्या घडामोडी

3
ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन
ताज्या घडामोडी

ऊसदर वाढीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे; सरपंच अशोक आमटे यांचे आवाहन

November 15, 2026
1
राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला
ताज्या घडामोडी

राजापूर बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; २१ लोखंडी बर्गे चोरीला

November 14, 2026
13
राजू आवळे यांची शिवसेना (उबाठा) शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदी निवड
ताज्या घडामोडी

राजू आवळे यांची शिवसेना (उबाठा) शिरोळ तालुका (पूर्व) प्रमुखपदी निवड

November 14, 2026
30
गेवराईत भीषण अपघात; हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

गेवराईत भीषण अपघात; हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी

November 14, 2026
10
Next Post
केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

November 15, 2026
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

November 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In