• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरेगाव गंगा शाळेत २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुरेगाव गंगा शाळेत २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

जुन्या आठवणींना उजाळा; गुरुजन आणि मित्र-मैत्रिणींच्या भेटीने शाळेचा परिसर झाला आनंदमय

सुरेगाव (गंगा) | प्रतिनिधी | दि. १४ नोव्हेंबर २०२६

RelatedPosts

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन २०११-२०१२ मधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडले. अनेक वर्षांनंतर शाळेतील जुने मित्र-मैत्रिणी आणि गुरुजन एकत्र आल्याने शाळेचा परिसर आनंदाने फुलून गेला होता.

या कार्यक्रमाला भगत मॅडम आणि गायकवाड मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप शिंदे आणि हिना भोसले यांनी केले.

स्नेहसंमेलनानिमित्त संगीत खुर्ची, संगीतमय कार्यक्रम आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्या हातातील छडी, वर्गातील गंमत-जंमत, मैदानावरील खेळ आणि शाळेतील खोडकर क्षणांच्या आठवणींनी उपस्थितांना जुन्या दिवसांत रमवले.

या स्नेहसंमेलनाला गोविंद माळवे, अमोल औटी, आकाश शिंदे, संतोष मांडे, विकास शिंदे, मयूर शिंदे, किशोर शिंदे, अमोल शिंदे, प्रमोद शिंदे, प्रमोद पवार, चंद्रशेखर शिंदे, दिलीप शिंदे, विठ्ठल शिनगारे, अमोल गायकवाड, आरती तारडे, अर्चना शिंदे, रूपाली शिंदे, माया शिंदे, अंजली शिंदे, वर्षा अर्जुन शिंदे, वर्षा किशोर शिंदे, संचिता शिंदे, गायत्री शिंदे, निकिता गायकवाड, शोभा माळवे आणि सविता खोसे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

अनेक वर्षांनंतर पुन्हा भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचे क्षण एकत्र अनुभवले. काळ बदलला, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त झाला; मात्र मैत्रीचे नाते आजही तितकेच घट्ट असल्याचा सुंदर प्रत्यय या स्नेहसंमेलनातून आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे, आयोजकांचे तसेच उपस्थित सर्व माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे आभार व्यक्त करण्यात आले.

“शाळा सुटली, पाटी फुटली; पण मैत्री मात्र कायम राहिली!”

Ad 1
Tags: Govind malave
Previous Post

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

Next Post

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

Related Posts

ताज्या घडामोडी

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

November 15, 2026
0
डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
ताज्या घडामोडी

डिंग्रजवाडी जिल्हा परिषद शाळेत सात दशकांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

November 15, 2026
5
पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

पशुवर्धन पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक लिंबेकर यांचा सत्कार

November 15, 2026
10
केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
ताज्या घडामोडी

केज येथील बस आगाराला मंजुरी द्या; केज विकास संघर्ष समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

November 15, 2026
6
सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती
ताज्या घडामोडी

सेलू अंबा येथे टर्फ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ; अक्षय मुंदडा यांची उपस्थिती

November 15, 2026
5
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी
ताज्या घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीककर्जमाफी द्या; ग्रामीण युवक संघटनेची मागणी

November 15, 2026
3
Next Post

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

ताज्या बातम्या

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पारगावचे रास्ता रोको आंदोलन महिनाभरासाठी स्थगित

November 15, 2026
सुरेगाव गंगा शाळेत २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

सुरेगाव गंगा शाळेत २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

November 15, 2026
ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In