• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

२० नोव्हेंबर रोजी सज्जनगड-करंडी येथील वारकरी दिंडीचे आगमन; ग्रामस्थांना स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

रिटकवली : कार्तिकी एकादशीनिमित्त रिटकवली येथील आई महाकाली माता मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्या वतीने श्री ज्ञानोबा राया गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, करंडी-सज्जनगड, परळी येथील वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी रिटकवली गावात मुक्कामी येणार आहे.

RelatedPosts

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

श्री ज्ञानोबा राया गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेची ही दिंडी तीर्थक्षेत्र आंबेघर येथून प्रवास करीत रिटकवली गावात दाखल होणार आहे. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

दिंडीच्या स्वागतासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, माता-भगिनी, लहान-थोर आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे. तसेच दिंडीचे उत्साहात स्वागत करून वारकरी बांधवांना सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ आणि आई महाकाली माता मंदिर रिटकवलीच्या विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Ashok Chavan
Previous Post

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

Related Posts

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय
ताज्या घडामोडी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

November 16, 2026
4
मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

November 16, 2026
5
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

November 16, 2026
4
पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन
ताज्या घडामोडी

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

November 16, 2026
4
सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

November 16, 2026
7
आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
ताज्या घडामोडी

आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

November 16, 2026
20

ताज्या बातम्या

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

November 16, 2026
मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In