• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रगत शेती आणि नवनवीन संकल्पनांचा संगम; जगातील सर्वात लहान २.८ फुटांची ‘राधा’ म्हैस ठरणार विशेष आकर्षण

कोळपेवाडी : कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि शंकरराव काळे मित्र मंडळ यांच्या वतीने ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव २१, २२ आणि २३ नोव्हेंबर २०२६ रोजी गौतम नगर पब्लिक स्कूल, गौतम नगर, तालुका कोपरगाव येथे संपन्न होणार आहे.

RelatedPosts

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

या महोत्सवात शेतकरी मेळावा, सर्वरोग निदान शिबिर, कृषिविषयक चर्चासत्रे, आधुनिक सिंचन पद्धतींची माहिती, कृषी निविष्ठा तसेच शेतीसाठी लागणाऱ्या आधुनिक अवजारांचे भव्य प्रदर्शन अशा विविध उपक्रमांची मेजवानी शेतकरी बांधवांना अनुभवता येणार आहे.

या कृषी महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असल्याचे सांगितली जाणारी जगातील सर्वात लहान २.८ फुटांची ‘राधा’ म्हैस. या अनोख्या म्हशीला पाहण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे.

शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी, आधुनिक शेती पद्धती समजून घेण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या नव्या संधी जाणून घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पना आणि प्रगत शेती पद्धती यांचा परिचय करून देणारा हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Ad 1
Previous Post

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

Related Posts

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी
ताज्या घडामोडी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
3
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय
ताज्या घडामोडी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

November 16, 2026
7
मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

मेळघाटात दिवाळीनंतर ‘घुंगरू बाजाराचा’ जल्लोष; पारंपरिक ‘थाट्या’ नृत्य ठरतेय आकर्षणाचे केंद्र

November 16, 2026
7
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पेटणार; २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

November 16, 2026
4
पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन
ताज्या घडामोडी

पातूर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार; १८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेसमोर ‘मडके फोडो’ आंदोलन

November 16, 2026
4
सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

सटाणे कऱ्ही गावातील दरोडाग्रस्त कुटुंबीयांना आमदार सुहास कांदे यांचा मदतीचा हात

November 16, 2026
7

ताज्या बातम्या

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

कोपरगावात २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२६’

November 16, 2026
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री गुरुकुल वारकरी संस्थेची दिंडी रिटकवली येथे मुक्कामी

November 16, 2026
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In