• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

नियमित आणि पूर्ण धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे रेशन न मिळाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने आंदोलनाचे आयोजन

मनुरवाडी | प्रतिनिधी

गरीब आणि गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचे रेशन नियमित व पूर्ण मिळावे, या मागणीसाठी मनुरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या, गुरुवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता माजलगाव तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

मनुरवाडी गावातील अनेक नागरिकांना नियमितपणे रेशन मिळत नसल्याच्या, काही लाभार्थ्यांना मंजूर प्रमाणापेक्षा कमी धान्य मिळत असल्याच्या तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे रेशन अद्याप मिळाले नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.

रेशन हा गरीब जनतेचा हक्क असून, प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याच्या हक्काचे धान्य पूर्ण प्रमाणात आणि वेळेवर मिळाले पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत मनुरवाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या मोर्चात गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या हक्काच्या रेशनसाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन या लढ्यात सहभागी व्हावे, अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांना करण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Kishor Ghyatidak
Previous Post

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

Next Post

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

Related Posts

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू
ताज्या घडामोडी

1
प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे
ताज्या घडामोडी

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

November 18, 2026
8
केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा
ताज्या घडामोडी

केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

November 18, 2026
16
सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण
ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

November 18, 2026
23
निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल
ताज्या घडामोडी

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

November 18, 2026
8
Next Post
निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

ताज्या बातम्या

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

November 18, 2026
निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

November 18, 2026
गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In