• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

‘श्री ज्ञानेश्वरी भावकथा’ ज्ञानयज्ञ सोहळ्यात कवी राजेंद्र द्वारकानाथ पाटील यांच्या पहिल्या वैयक्तिक काव्यसंग्रहाचे अनावरण; ५०० ते ६०० श्रोत्यांची उपस्थिती

कल्याण | प्रतिनिधी :

मराठी साहित्यविश्वात अनेक वर्षांपासून सातत्याने काव्यलेखन करणारे कवी राजेंद्र द्वारकानाथ पाटील यांच्या पहिल्या वैयक्तिक काव्यसंग्रहाचे ‘मधुगंध’ या नावाने प्रकाशन शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी निळजे येथे उत्साहात पार पडले. ग्रामस्थ मंडळ निळजे आयोजित भव्य ‘श्री ज्ञानेश्वरी भावकथा’ ज्ञानयज्ञ सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

RelatedPosts

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

कवी राजेंद्र पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध प्रातिनिधिक काव्यसंग्रहांसह वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके आणि दिवाळी अंकांमधून विपुल काव्यलेखन केले आहे. त्यांच्या साहित्यप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या ‘मधुगंध’ या पहिल्या वैयक्तिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशनामुळे साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या आध्यात्मिक आणि साहित्यिक सोहळ्याला पंचक्रोशीतील सुमारे ५०० ते ६०० श्रोते तसेच मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते. सोहळ्याचे कथा प्रवक्ते कोकणरत्न, प्रबोध मार्तंड ह. भ. प. श्री. विश्वनाथ महाराज वारिंगे, कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजेशजी मोरे, विद्यमान नगरसेवक गजानन पाटील, उच्चविद्याविभूषित कीर्तनकार ह. भ. प. श्री. जयेश महाराज भाग्यवंत, कीर्तनकार ह. भ. प. श्री. शरद महाराज पाटील तसेच सुप्रसिद्ध गायक आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थ मंडळ निळजे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘मधुगंध’ या काव्यसंग्रहाच्या रूपाने मराठी साहित्यविश्वात एका नव्या काव्यसंग्रहाची भर पडली असून, कवी राजेंद्र पाटील यांच्या साहित्यप्रवासातील हा महत्त्वाचा क्षण असल्याची भावना उपस्थित साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.

Ad 1
Tags: Jogendra Jadhav
Previous Post

गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

Next Post

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

Related Posts

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू
ताज्या घडामोडी

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

November 18, 2026
5

3
प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे
ताज्या घडामोडी

प्रशिक्षणातून शिक्षक समृद्ध होतो : डॉ. अनिल मुरकुटे

November 18, 2026
8
केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा
ताज्या घडामोडी

केज न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

November 18, 2026
16
सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण
ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला धक्का; अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण

November 18, 2026
24
निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल
ताज्या घडामोडी

निमसोड येथे सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा भव्य रथोत्सव; पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल

November 18, 2026
8
Next Post
मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

ताज्या बातम्या

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

मेढा आगारातून ‘मेढा-विठ्ठलवाडी-कल्याण’ नवीन एसटी बससेवा सुरू

November 18, 2026
निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

निळजे येथे ‘मधुगंध’ काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन

November 18, 2026
गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

गरीबांच्या हक्काच्या रेशनसाठी मनुरवाडी ग्रामस्थांचा माजलगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

November 18, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In