• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळकोटमध्ये टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
जळकोटमध्ये टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

टिपू सुलतान चौक ते मुख्य मार्गावर प्रतिमेची मिरवणूक; ध्वजारोहण, बाइक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळकोट | प्रतिनिधी : जळकोट शहरात टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यात आली. मुस्लिम समाजातील नागरिक, तरुणवर्ग आणि जळकोट शहरातील विविध मान्यवरांच्या सहभागातून जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

यावेळी टिपू सुलतान चौकातून मुख्य मार्गावरून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुस्लिम बांधव आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. जयंतीनिमित्त ध्वजारोहण, बाइक रॅली आणि इतर कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.

ध्वजारोहण उपनगराध्यक्ष मन्मथ आप्पा किडे आणि नगराध्यक्ष प्रतिभाताई कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. बाइक रॅलीत धोंडू तात्या पाटील, ओमकार धुळशेट्टी, महेश धुळशेट्टी, बाळू देवशेट्टी, संग्राम नामवाड, गोविंद भरमन्ना, नगरसेविका गवळी बाई तसेच सर्व नगरसेवक सहभागी झाले होते.

या कार्यक्रमासाठी जयंती समितीचे अध्यक्ष अजम भांडे, उपाध्यक्ष शफी मोमीन आणि सचिव मुबीन बागवान यांनी पुढाकार घेतला. संस्थापक अध्यक्ष मुस्तफा बागवान, इनुस सय्यद, नईम कोतवाल, माझीत लाटवाले, रियाज लाटवाले, सुलतान बागवान, मुबारक बागवान, अविनाश भाऊ गायकवाड, सिद्धार्थ वाघमारे, आकाश कदम, अक्रम सय्यद, मुस्तफा कोतवाल, खय्युम कोतवाल, शाहूर बागवान यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

जळकोट शहरातील नागरिक आणि तरुणांच्या सहभागामुळे जयंती उत्साहात पार पडली.

Ad 1
Tags: Sanjay Kalwale
Previous Post

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

Related Posts

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात
ताज्या घडामोडी

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026
29
पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो
ताज्या घडामोडी

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

November 20, 2026
18
पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर
ताज्या घडामोडी

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

November 20, 2026
10
चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित
ताज्या घडामोडी

चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित

November 20, 2026
6
ताज्या घडामोडी

खुशाल ईश्वर गुट्टे यांचा भाऊसाहेब मूलक आयुर्वेदिक महाविद्यालयात गौरव

November 20, 2026
2
मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन
ताज्या घडामोडी

मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन

November 20, 2026
5

ताज्या बातम्या

जळकोटमध्ये टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

जळकोटमध्ये टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

November 21, 2026
मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

November 21, 2026
चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In