• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त नागूर येथे भक्तिमय वातावरणात दिंडी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त नागूर येथे भक्तिमय वातावरणात दिंडी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

चार महिन्यांच्या हरिपाठ पठणानंतर आणि महिनाभराच्या काकडा आरतीनंतर दिंडीने गावात प्रदक्षिणा

लोहारा | प्रतिनिधी : लोहारा तालुक्यातील नागूर येथे कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. चार महिन्यांच्या हरिपाठ पठणानंतर तसेच महिनाभर काकडा आरतीचे श्रवण केल्यानंतर या धार्मिक उपक्रमाची सांगता दिंडीने करण्यात आली.

RelatedPosts

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गावातील नागोबा मंदिरातून दिंडीला सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात दिंडीने संपूर्ण गावातून मार्गक्रमण केले. त्यानंतर नागोबा मंदिरात दिंडीची सांगता करण्यात आली.

या दिंडीमध्ये ध्वजधारी म्हणून कु. राधेश्याम भांगे, पखवाजवादक श्री. राजकुमार सूर्यवंशी आणि विणेकरी श्री. मारुती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. टाळकरी वृंदात श्री. विलास चंदनशिवे, श्री. शहाजी जावळे, श्री. जगन्नाथ मसलकर, श्री. सत्यवान भांगे, श्री. आण्णा (महाराज) जावळे, श्री. आप्पासाहेब मसलकर, श्री. विक्रम पवार, श्री. राम कांबळे, श्री. हरी सलगरे, श्री. दत्ता मोरे आणि कु. श्रीनिवास मोरे यांच्यासह गावातील नागरिक सहभागी झाले होते.

दिंडीमुळे नागूर गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवत धार्मिक परंपरेचा आनंद घेतला.

Ad 1
Tags: Aditya Jadhav
Previous Post

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

Related Posts

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी
ताज्या घडामोडी

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

November 21, 2026
18
दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन
ताज्या घडामोडी

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

November 21, 2026
13
दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

November 21, 2026
3
गरजवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी १ डिसेंबरपासून गागोदे बुद्रुक येथे सत्याग्रह
ताज्या घडामोडी

गरजवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी १ डिसेंबरपासून गागोदे बुद्रुक येथे सत्याग्रह

November 21, 2026
7
जळकोटमध्ये टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी
ताज्या घडामोडी

जळकोटमध्ये टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

November 21, 2026
9
चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात
ताज्या घडामोडी

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026
30

ताज्या बातम्या

कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त नागूर येथे भक्तिमय वातावरणात दिंडी

कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त नागूर येथे भक्तिमय वातावरणात दिंडी

November 21, 2026
सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

November 21, 2026
दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

November 21, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In