• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

भाजपची मागणी; विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना निवेदन

विरार | प्रतिनिधी : वसई-विरार महापालिकेच्या विरार पश्चिम येथील बोळींज क्रीडा संकुलाला वसई मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे नरवीर चिमाजी अप्पा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी २१ नोव्हेंबर रोजी महापौर अजीव जी. पाटील आणि महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले.

RelatedPosts

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग

कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त नागूर येथे भक्तिमय वातावरणात दिंडी

बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे वसईची पोर्तुगीज राजवटीतून मुक्तता झाली. वसईच्या इतिहासात त्यांच्या शौर्याला आणि कर्तृत्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या महान योद्ध्याच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांच्या पराक्रमाची प्रेरणा भावी पिढ्यांना मिळावी, यासाठी विरार पश्चिम येथील मौजे बोळींजमधील महापालिकेच्या क्रीडा संकुलाचे ‘नरवीर चिमाजी अप्पा क्रीडा संकुल, बोळींज’ असे नामकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विरार आणि नालासोपारा परिसरातील नागरिकांना, विशेषतः युवा पिढीला, नरवीर चिमाजी अप्पा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही योग्य संधी ठरेल, अशी भावना मनोज पाटील यांनी व्यक्त केली.

या मागणीचा सकारात्मक विचार करून नामकरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेसमोर मांडावा आणि त्यास मान्यता मिळवून द्यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. यासोबत निवेदनाची छायांकित प्रतही देण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Suhas Panchal
Previous Post

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

Related Posts

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे
ताज्या घडामोडी

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

November 21, 2026
8
केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग
ताज्या घडामोडी

केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग

November 21, 2026
9
कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त नागूर येथे भक्तिमय वातावरणात दिंडी
ताज्या घडामोडी

कार्तिकी भागवत एकादशीनिमित्त नागूर येथे भक्तिमय वातावरणात दिंडी

November 21, 2026
10
सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी
ताज्या घडामोडी

सय्यद रायडर्स सिरसाळा संघाने पटकावली वनहाफ क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी

November 21, 2026
22
दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन
ताज्या घडामोडी

दिव्यांग पेन्शन वाढीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

November 21, 2026
14
दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्या; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

November 21, 2026
5

ताज्या बातम्या

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

November 21, 2026
सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे

November 21, 2026
केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग

केजच्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रात भीषण आग

November 21, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In