• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

अडीच एकर क्षेत्रात आंतरपीक पद्धतीचा प्रयोग; कापूस आणि सूर्यफुलातून दुहेरी उत्पादनाची अपेक्षा

पाचोरा | प्रतिनिधी :

नैसर्गिक संकटे आणि पिकांच्या वाढीवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांमुळे खचून न जाता आधुनिक आणि समयसूचक विचार केल्यास संकटातही संधी शोधता येते, हे पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील शेतकरी ईश्वर चौधरी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी आपल्या अडीच एकर कापूस पिकात सूर्यफुलाची आंतरपीक म्हणून लागवड करून दुहेरी उत्पादनाचा अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे.

RelatedPosts

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

ईश्वर चौधरी यांनी खरीप हंगामात आपल्या अडीच एकर शेतात कापसाची लागवड केली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यापर्यंत कापसाच्या झाडांची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे या हंगामात कापसाचे उत्पादन मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेत उभ्या कापूस पिकामध्येच सूर्यफुलाची लागवड केली.

चौधरी यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला. पुढील काळात कापसाच्या झाडांना चांगली बोंडे लागली, तर सूर्यफुलाचे पीकही जोमदार आले. या अडीच एकर क्षेत्रातून आतापर्यंत १५ क्विंटलपर्यंत कापसाचे उत्पादन मिळाले आहे. यासोबतच जवळपास १५ क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. अशा प्रकारे अडचणीत आलेले पीक सावरत त्यांनी एकाच क्षेत्रातून दोन पिकांचे उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

कापसात सूर्यफुलाची लागवड केल्यामुळे अतिरिक्त उत्पन्नाची संधी निर्माण झाली. तसेच सूर्यफुलाच्या पिवळ्या फुलांमुळे मित्र कीटकांची संख्या वाढून कापसाचे किडींपासून नैसर्गिक संरक्षण होण्यास मदत झाल्याचे सांगितले जात आहे.

ईश्वर चौधरी यांच्या समयसूचकतेचे आणि या प्रयोगाचे परिसरातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे. बदलत्या शेती परिस्थितीत उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून नवे प्रयोग केल्यास संकटावर मात करण्याची संधी मिळू शकते, असा संदेश या प्रयोगातून मिळत आहे.

Ad 1
Tags: Umakant Chaudhari
Previous Post

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

Related Posts

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
ताज्या घडामोडी

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

November 24, 2026
2
पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

November 23, 2026
8
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने उद्यापासून बंद; ऊस दराच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

November 23, 2026
6
पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

November 23, 2026
6
सापडलेली सोन्याची पोत राजेंद्र बनकर यांनी केली मूळ मालकाला परत
ताज्या घडामोडी

सापडलेली सोन्याची पोत राजेंद्र बनकर यांनी केली मूळ मालकाला परत

November 23, 2026
8
तीन वर्षांपासून रखडलेल्या पिंपळगाव कमळेश्वर आरोग्य उपकेंद्राच्या कामाला अखेर सुरुवात
ताज्या घडामोडी

तीन वर्षांपासून रखडलेल्या पिंपळगाव कमळेश्वर आरोग्य उपकेंद्राच्या कामाला अखेर सुरुवात

November 23, 2026
5

ताज्या बातम्या

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

संकटात शोधली संधी! बांबरुड राणीचे येथील शेतकऱ्याची कापसात सूर्यफुलाची यशस्वी लागवड

November 24, 2026
देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

देवळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

November 24, 2026
पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

November 23, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In