• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोन वर्षांपासून पेनूर–शेवडी रस्त्याचे काम रखडले; नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
दोन वर्षांपासून पेनूर–शेवडी रस्त्याचे काम रखडले; नागरिक त्रस्त
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांची गैरसोय; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

पेनूर | प्रतिनिधी :

पेनूर ते शेवडी या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, वाहनधारक, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई

गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम

दोन वर्षांचा कालावधी उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काम संथ गतीने सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित विभागाने या कामाची तातडीने पाहणी करून काम रखडण्यामागील कारणे स्पष्ट करावीत. तसेच रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने आणि कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी पेनूर व शेवडी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

दोन वर्षे झाली, आता तरी पेनूर–शेवडी रस्त्याचे काम पूर्ण होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Ad 1
Tags: Akash Gavte
Previous Post

फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई

Next Post

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Related Posts

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

14
गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम
ताज्या घडामोडी

गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम

November 25, 2026
8
शिक्षण हक्क सत्याग्रहासाठी सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिक्षण हक्क सत्याग्रहासाठी सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे निवेदन

November 25, 2026
4
आमदार अक्षय कर्डिले यांचा गुंडेगाव येथे यथोचित सन्मान
ताज्या घडामोडी

आमदार अक्षय कर्डिले यांचा गुंडेगाव येथे यथोचित सन्मान

November 25, 2026
8
माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
ताज्या घडामोडी

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
19
Next Post
यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

November 25, 2026
दोन वर्षांपासून पेनूर–शेवडी रस्त्याचे काम रखडले; नागरिक त्रस्त

दोन वर्षांपासून पेनूर–शेवडी रस्त्याचे काम रखडले; नागरिक त्रस्त

November 25, 2026
फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई

फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In