सदर धंदे बंद करण्यात यावेत यासाठी संविधान हक्क परिषदेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती. यां मागणी वर कारवाई करीत हरसूल पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा चेतन लोखंडे साहेब यांनी पाटे गावातील सर्व अवैध दारू धंद्यावर कारवाई करून सदर चे धंदे कायम स्वरूपी बंद करण्याचे काम केले.
यामुळे यां संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून यां कार्याबद्दल संविधान हक्क परिषद च्या संस्थापिका महा गायिका निशाताई भगत, राज्य महासचिव ऍड अनिल अहिरे, राज्य सचिव ऍड विजय पवार,नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा सुमनताई फसाळे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय गवारे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश गांगुर्डे,दिंडोरी तालुका प्रमुख शाम गवारे,जिल्हा महिला संघटक सविता ताई ससानेपेठ तालुका अध्यक्ष ,कमलताई भोये , पेठ तालुका उपाध्यक्ष रंजनाताई गवळी,येवला येथील पदाधिकारी बबन कानडे येवला, बबन धोकरट सिन्नर,सत्यभामा ताई भडानंगे , कविता तुंगार, ललिता जाधव, मीना जाधव, गीता वाडगे, जयवंता जाधव, दीपिका महाले, कुसुम गुबाडे, रंजना गुबाडे, इंदिरा महाले, सुनीता गुटे, हिरा जाधव, हिरा प्रकाश जाधव नरबदा गवळी, लता टोपले, निवृती खादवे, यशवंत जाधव, तुकाराम वाडगे भाऊ, जयवंता पोटिंडे, कालिबाई फसळे, तुळशीराम पवार रजनी लिलके,ललितजाधव, शंकर वाघ, काशीनाथ जाधव, एकनाथ जाधव, कुसुम जाधव, मधुकर जाधव, पुंडलिक जाधव, पुंडलिक चौधरी, यशवंत जाधव, मीना वाघ, चंद्रभागा लिलके, अंबिबाई वळवी, सखुबाई खोसकर, पारुबाई इमफाल,, भागाबाई महाले, लीला चौधरी, लक्समी चौधरी आ दिसह संविधान हक्क परिषदेच्या दोनशे कार्यकर्त्यांनी हरसूल पोलीस स्टेशन ला जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यानच पुष्प गुच्छ देऊन स्वागत केलं.
Discussion about this post