
मेटीखेडा -कळब तालुका अंतर्गत येत असलेल्या पालोती ग्रामपंचायतयेथील पालोती येथिल स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता बांधकाम किंमत 10 लक्ष रुलेखशीर्ष (2515-1238)या योजनेतून भूमिपूजन करण्यात आले गावात निवडणूक पूर्वीच घाई गडबडीत भूमी पूजनाचा कार्यक्रम शेकडो गावकरी च्या उपस्थिती त पार पडला.
यावेळी आ. अशोक उईके साहेब उदघाटन स्थानी तर कार्यक्रम अध्यक्ष स्थानी पालोती येथील सरपंच्या श्रीमती. आशा राजू देवथले,उपसरपंच सदाशिव आत्राम, नूरअल्ली गिलानी,सदस्य संतोष भिषे, हनुमान उईके,भाजपा तालुका अध्यक्ष कैलास बोन्द्रे, हरिष बांधाटे,निश्चल भाऊ ठाकरे (सरपंच डोंगरखर्डा
)मोतीभाऊ दमाहे,किशोर सलामे, ग्रामपंचायत सचिव श्री. घोडधरे साहेब, तलाठी गेडाम साहेब, अशोक शिवरकर त्रेबक देवथले, विजय देवथले, रोजगार सेवक विठ्ठल ठाकरे दिनेश आरतपायरे, अशोक ठाकरे साहेब, बंडूभाऊ किन्नाके, विठ्ठल Sanj ग्रामपंचायत कर्मचारी यासाहीतशेकडो गावकरी च्या मान्यवर उपस्थित भूमिपूजन सोहळा पार पडला..
Discussion about this post