त्यानंतर 2019 ला पलूस कडेगावची जागा मुद्दाम मागून घ्यायला लावली, पलूस कडेगाव मध्ये शिवसेनेचा एका ही गावात मत अथवा साधा सरपंच नसताना सुद्धा पलूस कडेगावची जागा मागून घेतली. कारण शिवसेनेला स्वतःचा उमेदवार निवडून आणायचा न्हवता तर काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय सोपा करायचा होता आणि मा. संग्राम भाऊ देशमुख यांच्या उमेदवारीला आडकाठी घालायची होती..
2018 ची आणि 2019 निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती. दोन्ही निवडणुका सोप्या गेल्या त्यामुळे आम्हाला कोण विरोधकच नाही असं काही लोकांना वाटू लागलं. पण पलूस कडेगाव मध्ये “संग्राम भाऊ नावाचा टायगर अभी जिंदा है. हे अहंकारी लोकांनी लक्षात ठेवावे.
Discussion about this post