*ॲड. सौ. स्वातीताई युवराज काशिद निवड जामखेड तालुका प्रतिनिधी- सुनिल गोलांडे जामखेड – दि 20 जामखेड तालुक्यातील सारोळा गावच्या रहिवाशी स्वाती युवराज काशीद या
इंदौर मराठी भाषिक संघाचा अध्यक्षा
मध्यप्रदेश राज्यातील इंदौर शहरात दर वर्षी सर्वात मोठा
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा चा कार्यक्रम होतो.
सिंदखेड राजा ते इंदौर 450 किमी पायी यात्रा काढून राजमाता जिजाऊ आई साहेब यांचा जन्म भूमितील माती नेहुन इंदौर शहरातील चौकामध्ये राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचा पुतळा स्थापन केला आहे. त्यांचे मध्यप्रदेश राज्यात खुप मोठे समाजउपयोगी काम आहे.
*अखिल भारतीय मराठा महा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप* यांचा संस्थेमध्ये 15 लाख मराठा समाज बांधव जोडलेले आहेत. भारतात दुसऱ्या क्रमंकाची संस्था आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा विचारांची संस्था आहे सौ.स्वातीताई युवराज काशिद यांनी महाराष्ट्राचा बाहेर राहून मराठा समजाची सेवा करतात.
पुणे येथे 19 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात बोलुन महासंघाने त्यांना मराठा महासंघाचा राष्ट्रीय महिला अध्यक्ष पदी सन्मानित केले.
Discussion about this post