श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया जोरदार चालु आहे.
आज महाविकास आघाडी शिवसेनाउद्धव ठाकरे गटाची उमेदवारी सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे यांना तर भजपा महायुती ची उमेदवारी सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते रिंगणात उतरणार आहेत.
आज सकाळी 11 वाजता महाविकास आघाडी व महायुती चे सर्व अधिकारी पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे..
यावेळी नागवडे आणि पाचपुते यांचे मोठं शक्तिप्रदर्शन पाहावयास मिळणार आहे. साक्षीदार होऊया.
“आम्ही येतोय तुम्ही देखील या ” सकाळी ११वाजता🙏🙏
Discussion about this post