
आपणास सुचित करण्यात येते की
दिनांक 28/10/2024 ला दिवस सोमवारला ठीक 10.00 सकाळी
तुमसर मोहाडी विधान सभा क्षेत्रात करिता. स्वतंत्र उमेदवार श्री अविनाश भाऊ सोनवणे यांचे.नाव नाम निर्देशन फार्म भरणे आहे.
करिता आपण सर्व आदी.गोंड गोवारी (गोवारी )समाज बांधव,भगिनी यांना जास्तीत ज्यस्त संख्येने यायचे आहे. आणिआपली उपस्थिती,
आपली संख्या दाखवायची आहे.करिता ज्यास्तित ज्यास्त येऊन रॅलीत शमिळ व्हायचे आहे. व तहसील कार्यालय तुमसर येथे जायचे आहे
येताना पिवळे वस्त्र असल्यास परिधान करून यावे किंवा पिवळा दुपट्टा सोबत आणावे.आणि आपल्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन दाखवायचे आहे.
ही विनंती.
जय सेवा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एकत्रित होण्याचे स्थान
साई बाबा हॉटेल चे बाजूला
आदी.गोंड गोवारी (गोवारी)
स्मारक भूमी नवीन बस स्टाफ समोर तुमसर..
Discussion about this post