निर्णयावर ठाम, तुतारी फीक्स
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : ज्ञायक पाटणी हे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटून तुम्ही माझ्यावर विधानसभेची उमेदवारी काटून अन्याय केला आहे त्यामुळे मी मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज सायंकाळी ५ वाजता तुतारी फुंकणार हे सांगण्यासाठी ते फडणवीस यांना भेटायला सागर बंगल्यावर गेले होते.
आज सायंकाळी ठीक ६ वाजता ज्ञायक पाटणी तुतारी फुंकणार…
Discussion about this post