
नाशिक जिल्हा प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती .यामध्ये एकूण 48 उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले होते . आता पुन्हा एकदा काँग्रेस ने तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी 16 उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले आहे. यामध्ये इगतपुरी मधून लकी जाधव यांना तर चांदवड मधून शिरीशकुमार कोतवाल यांना उमेदवारी दिली आहे. 👉पाहा यादी पुढील प्रमाणे..

Discussion about this post