आई एकविरा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेश दिनांक २६/१०/२०२४रोजी खोपोली शहर गगनगिरी महाराज मठ्ठात आई एकविरा सामाजिक संस्था संस्थेच्या बँक पदाधिकारी यांची मिटीग संपन्न झाली त्यावेळी संस्थापक
-अध्यक्ष अक्षय पांडुरंग संकपाळ, उपाध्यक्ष तेजस देशमुख, कार्याध्यक्ष दीप आतॆ ,
सचिव धनंजय पवार, खजिनदार रवींद्र पगारे, रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र भोपी, मिरा भाईंदर अध्यक्ष प्रशांत पेंढारी, खालापूर विद्यार्थी अध्यक्ष रूषिकेश पगारे ,
खोपोली विद्यार्थी प्रमुख अर्जुन चौधरी उपस्थित होते डिसेंबर महिन्यात संस्थेला वर्ष पूर्ण होत असल्यानी नियोजना बाबत चर्चा झाली
Discussion about this post