(ता प्रतिनिधी बार्शी )एन दिवाळीचा तोडावर विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजले त्यामुळे आमदा दिवाळीचा गोडवा अधीकच वाढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.दिवाळी निमित्त मिठाई भेट कही ठराविक मंडळींना मिळत होती .मात्र या वर्षी प्रत्येक मतदाराला दिवाळी मिठाई भेट मिळणार हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्याची गरज नाही.
प्रत्येक मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार असतील तर बरे होइल, अशी मागणी आता मतदार राजा कडुन होऊ लागली आहे.विधानसेभेतील उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे.त्यानंतर मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी रणधुमाळनी सूरू होईल.प्रचार प्रसार असनार आहे यावर्षी वरुन राज्याने दमदार हजेरी लावली आहे.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.त्यामुळे मतदार राजाच्या आनंदाला उधाण आले आहे.विधानसभा निवडूनक यावर्षीची दिवाळी आमदा गोडच होनार आहे.अशि चर्चा बार्शी तालुक्यातील सर्वत्र एकन्यास मिळत आहे.
Discussion about this post