
ता. प्र गणेश बेतवार
पांढरकवडा : येथील नीताताई आनंदराव मडावी (बोरेले),हया आर्णी – केळापुर मतदार संघातुन 2024 च्य निवळनुक करीता नामंकन अर्ज दखल करणार आहे.
उमेदवारी अर्ज दि,28/10/2024 रोजी दुपारी 12 : वाजता जगदंबा निवास्थान दत्त चौक येथून बंजरा धर्मगुरु आणि महंत सुनीलजी महाराज यांच्या उपस्थिती मध्ये तहसील कार्यालय पांढरकवडा करीता निघणार आहे.
या वेळी नीताताई आनंदराव मडावी कडील नातेवाहिक आणि बोरेले कडील नातेवाहिक, महिला,पुरुष कार्यकर्ते,मित्र परिवार आणि आदिवासी व बंजरा समाज प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
व्हिसल ब्लोअर रजनीकांत डालूरामजी बोरेले यांच्या मार्ग दर्शनाखाली वाजंत्री सहजगदंबा निवस्थान दत्त चौक ते इंदिरा चौक ते आठवड़ी बाजार ते जैन चौक ते बाजार पेठ ते तहसील चौक या ठिकाणी येणार आहे.
या नंतर नीताताई आनंदराव मडावी यांचा उमेदवारी अर्ज दखल करण्यात येणार असुन उमेदवारी अर्ज रैलीत आवर्जून येण्याचे आव्हान रजनी दोड़ेवार,सुगुना कोरेवार, वासुदेव राठोड,दिपक सिडाम,दिव्या कोव्हारे,पूनम गेडाम,धर्मसिंग राठोड,सुमित झाजरिया,अक्षय पीपलवा,राजू बोरेले, एडव्होकेट शशांक बोरेले,आरती मलखामकर, गणेश सिंघानिया,रोहित चमेडिया,रेणुका तोडसम, दिनेश मडावी,देवराव कुड़मथे,पांडुरंग हिवाळे,भारत तोड्सम,देवराव मडावी,महादेव आत्राम,उमेश पंचोली, प्रवीण राकेश,पंकज नर्सेकर,शुभम केलापुरे,दिलीप धामेंचा,प्रितेश बोरेले,लकिश बोरेले,रेखा सलामे, चिराग सिंघानिया,अनिता कमकमवार,प्रतीक बोरेले,आतिष गेडाम, यांनी कळविले आहे
Discussion about this post