आज दिनांक 28/10/2024 सौ सविता ताई शिवाजी मुंठे यांनी वंचित बहुजन अघाडी या पक्षाच्या वतीने सिंदखेड राजा मतदार संघात फार्म भरण्यात आला सौ सविता ताई मुंढे यांना आदरनीय प्रकाश ओबेडकर साहेब यांनी त्यांना दोन माहिन्या पुर्वीच उमेदवारी जाहीर
केली होती मागील पाच वर्षा पुर्वी वंचित बहुजन अघाडीची नेमकिच सुरवात झाली होती त्या वेळेस सौ सविता ताई मुंढे या फक्त पाच ते सहा हजार मतांनी त्यांना अपयश आल होत पण आज रोजी सौ सविता ताई ह्या पंधरा ते विस हाजार मतांनी निवडून येतिल कारण मागील पाच वर्षा पासुन सौ सविता ताई मुंठे गोर गरीबांचा अनेक समस्या सोडवण्याच काम त्यांनी मोठ्या प्रमाणा मध्ये केल.
आज त्यांचा फार्म भरण्या साठी बारा बगड जातीचे हजारोच्या संख्ये ने लोक हजर होते
तसेच सौ सविता ताई मुंठे यांचा फार्मा भरण्या साठी वंचित बहुजन अघाडीचे बुलढाना जिल्हा अध्यक्ष विशाला दादा गवई हे सुद्धा हजर होते
त्याच बरोबर बाळसमुद्र ग्रामंपचायत सदस्य राहुल अंकुश साळवे हे सुद्धा हजर होते त्याच बरोबर सुरेश मोरे समाधान मोरे प्रशांत साळवे सुरेश साळवे अजय बोरकर राहुल साळवे त्याच बरोबर शिवाजी भगवान मेरत अनंथा अवसर मोल इतर वंचित बहुजन अघाडीचे कार्य कर्ते हजर होते
Discussion about this post