
दिवाळी होणार अंधारात..!
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतून मानोरा तालूक्याती निवड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना गेल्या दोन महिन्यातूर मानधन मिळाले नाही .
कौशल्य विभागाकडून मानधन देण्यात दुर्लक्ष होत आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर .वाशिम रिसोड मालेगाव या तालूक्यातील युवकांना मानधन मीळाले आहे पण अजून पर्यंत मानोरा येथिल प्रशिक्षणार्थीला मानधन मीळाले नाही त्यामुळे या बेरोजगार युवकांची दिवाळी अंधारात होणार आहे.
बेरोजगार या योजनेत सहभागी झाला होता मागील दोन महिनापासू
मानधन नसल्याने संसार कसा चालवावा हा प्रश्नच आहे.
बॉक्स …….
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशीक्षणार्थी यांचे मानधन आॉनलाईन झाले आहे
पण काही त्रुटी असल्या कारणाने विलंब होत आहे
अनिल पवार
गटशिक्षण अधिकारी पं.स.मानोरा..
Discussion about this post