
अहिल्यानगर मधून संगमनेर तालुका विधानसभा मतदारसंघ डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी नाही तर संगमनेर तालुका मधून अमोल खताळ यांना शिंदे गट महायुती कडून अखेर अधिकृत उमेदवारी जाहीर
💥विधानसभा मधून पत्ता कट
बाळासाहेब थोरात विरुद्ध लढण्याचे स्वप्न डॉ.सुजय विखे यांचं राहिले अधुरे💥
तसेच नेवासा मतदारसंघ प्रतीक्षा संपली अखेर शिंदे गट महायुती कडून अखेर विठ्ठल लंघे यांना अधिकृत उमेदवारी अखेर जाहीर..
Discussion about this post