
पटेल हायस्कूलचे सिनिअर क्लार्क श्री.दिनेश तरटे सर यांच्या मातोश्री,
आकाश तरटे व हरिप्रसाद तरटे यांच्या आजी –
गं.भा.सुमनबाई बजरंग तरटे (वय – ८२)
यांचे आज सकाळी १०:३० वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
अंत्ययात्रा आज रविवार दि.३/११/२०२४ रोजी दुपारी ४ वा. नवशक्ती चौक, मोरगेवस्ती, वार्ड नं.७, श्रीरामपूर येथील निवासस्थानापासून निघेल.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो !
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सूना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे..
Discussion about this post