





सहकाराच्या माध्यमातून संगमनेर तालुका आणि परिसरामध्ये आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडले. आजच्या या शुभ मुहूर्तावर सर्वच संस्थांनी सचोटी आणि पारदर्शक कारभाराचा आपला वारसा अव्यहातपणे जपण्याचा निर्धार केला.
या सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून संगमनेरच्या बाजारपेठेत दिवाळी च्या काळात शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होते. सामान्य माणसाच्या जीवनात दिवाळी आणणाऱ्या या संस्थांमधील दीपोत्सव आमच्यासाठी म्हणूनच विशेष महत्त्वाचा आहे..
Discussion about this post