


वर्ष 2000 ची बॅच एकत्र आली.. सर्वांना असे वाटले की आपण परत हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलो की काय..!
सर्वच मुलं आनंदित होते..
—– श्री शिवाजी हायस्कूल डोणगाव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्नेहसंमेलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
( आपल्या वर्गातील मित्र भेटण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता)..
आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.
आनंदाने सर्वांनी सोबत बसून जेवण केले.
हीच ती एक वेळ स्नेहसंमेलन त्यानिमित्ताने सर्व एकत्र आले, नाहीतर सर्व आपल्या कामांमध्ये व्यस्त असतात. आताच्या बीजे जीवनात कोणाला भेटायचे म्हटलं तर वेळ मिळत नाही..
आणि तसेच मुली तर मुलापेक्षाही खूप आनंदित होत्या. जुन्या मैत्रिणीला भेटून डोळे पूर्ण चिंब झाले.
आनंद खूपच वेगळा असतो..
Discussion about this post