प्रतिनिधी पांडुरंग गाडे..
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री दिलीप आण्णा मोहिते पाटील यांना अनुक्रमणिका क्रमांक 2 घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे.
खेड आळंदीच्या सर्वांगी प्रगतीसाठी, अनुभवी, कार्यक्षम, संसदपटू आमदार श्री.दिलीप आण्णा मोहिते पाटील यांना मायबाप जनतेने मतदान रूपी साथ द्यावी व आण्णांच्या रूपाने तालुक्याला मंत्रिपद मिळणार असून त्या मंत्रीपदाचा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या तालुक्याला फायदा होणार असून त्यासाठी आपण सर्वांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी अनुक्रमांक दोन घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून माननीय श्री दिलीप आण्णा मोहिते पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.शरद भाऊ बुट्टे पाटील यांनी जनतेला आव्हान केल्या..
Discussion about this post