शिवसेना-भाजपा मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.शशिकांत नरसिंगराव खेडेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा…!
मंगळवार, दि १२-११-२०२४
वेळ – दुपारी १.३० वा.
ठिकाण – देसाई ग्राउंड नगर परिषद कार्यालयाच्या पाठीमागे, चिखली रोड, देऊळगाव राजा.
तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती.🙏
विनीत :
समस्त शिवसेना भाजपा मित्रपक्ष महायुती परीवार सिंदखेडराजा विधानसभा
Discussion about this post