सारथी महाराष्टचा
प्रतिनिधी उमेश धुमाळ
होळ
होळ गावात नाना, नाणी ने पुलवाला मळा
होळ गाव या ठिकाणी छोटया जमिनीत गहू ,बाजरी ,उस ,ही पिके घेऊन पुलावली शेती
गजानन भीमराव भोसले यांनी खूप अडचण असून शेती केली ऊन वारा पाऊस हे न करताना खुप् पद्धतीने शेती करतात.त्याचा मुलगा ,बायको ,ते खूप साथ देतात.त्यामुळे खूप अडचण असून देखील,ते शेती योग्य रित्या नीत पार पडतात ,खूप अवघड परस्थीतून आलेले ते कुटुंब आता खूप काम करून स
शेती कमी असून आज त्यांनी एक आदर्शे ठेवला आहे, जर काम केले की काहीहि मिळते.
असो यांनी शेतीत पुलवाला मळा
होळ गावचे राहणार गाजानन भीमराव भोसले, नाना व नाणी व
त्यांचा मुलगा विशाल भोसले यांनी खूप अवघड परस्थितत पुलवाला मळा
Discussion about this post