
९०-देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे, उत्कृष्ठ संसदपटू, कार्यसम्राट, व प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.आ. सुभाषराव साबणे साहेब यांच्या प्रचारार्थ प्रहार पक्षाचे अध्यक्ष मा.मंत्री. बच्चुभाऊ कडू यांची बिलोली येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
दिनांक : १३ नोव्हेबर २०२४.
वार : बुधवार.
वेळ : सकाळी १०.०० वाजता.
ठिकाण : विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, सावळी रोड बिलोली.
देगलूर-बिलोली मतदार संघाच्या परिवर्तनासाठी आपणही या जाहीर सभेस उतुंग प्रतिसाद द्यावा,
प्रहार जनशक्ती पक्ष तालुका बिलोली शंकर भाऊ आचेवाड यांच्या वतीने निवेदन करण्यात आले आहे.. 🙏
Discussion about this post