प्रतिनधी .वैभव कदम (9623358244)

गावातील महिला भगिनींनी पुष्पगुच्छ देवून स्वगात केले.
चिंचोली ग्रामपंचायत व विविध कार्यकारणी सोसायटी व तसेच भारतीय जनता पार्टी शाखा यांच्या वतीनेे उमेदवार डॉ राणाजगजितसिंह जी पाटील यांच्या सौभाग्यवती डॉ अर्चनाताई पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यमान सरपंच बालाजी बोराटे तुळजापूर पंचायत समिती चे सभापती श्री आणासाहेब सरडेे यांनी केले. प्रस्ताविक मध्ये बोलताना सरपंचांनी सागितले की आमदार डॉ राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून चिंचोली गावासाठी निधी दिला आहे. दादाच्या माध्यमातून अनेक विकास कामे चिंचोली गावामध्ये झाली असून. तरी गावातून जास्तीत जास्त मतदान देण्याचं आश्वासनं. यावेळी माजी उपसरपंच श्री शरद भाऊ ननवरे संतोष चौधरी यांनी दिले आहे.
होऊ घातलेल्या 241 तुळजापूर विधानसभा निवडणुकीत विधानसभा मतदासंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ राणागजितसिंह जी पाटील यांच्या सौभाग्यवती डॉ अर्चना ताई पाटिल यांनी चिंचोली गणामध्ये प्रचार दौरा सुरू केला असता. यावेळी गणातील बंधू भगिनिनी मोठ्या संख्येने दौऱ्याला प्रतिसाद देऊन, डॉ राणा दादा साहेबाना दुसऱ्यांदा विधानसभेवर पाठवण्याच आव्हान केलं.
Discussion about this post