समीर बल्की- तालुका प्रतिनिधी
चिमूर:- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील उमेदवार भावी मुकेश भाऊ जीवतोडे आमदार यांच्या प्रचारार्थ यांच्यासह पार्थ मैदानात उतरले असून, ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. वरोरा तालुक्यातील येथे प्रचार पार गिरोला, येरखेडा, आबा मक्ता, वडगाव, साखरा, पारडी, अकोला, उमरी, बोरगाव, वडधा, सोनेगाव, भेडाळा, शेगाव, बू, राळेगाव, बेंबळ, वायगाव (को), वायगाव (ख) चारगाव ( बु ) चारगाव (खु) अर्जुनी , कोकेवाडा, किन्नाळा, आष्टा , मानोरा ,कारेगाव, दादापूर धानोली,पडलेल्या सभांना ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामस्थांशी संवाद साधताना मुकेश भाऊ जीवतोडे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या. फसव्या योजना वर विश्वास न ठेवता या सरकारच्या शेतकऱ्याच्या हमीभावापेक्षा कमी सोयाबीन कापूस खरेदी करत असल्यावर बेधडक आंदोलन करू असे जिल्हाप्रमुख मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या सरकारला धारेवर धरणार आहे . घरकुलाचे प्रश्न असो. नाल्याचे प्रश्न असो. पादन रस्ताचे प्रश्न असो. मुकेशभाऊ जीवतोडे* अपक्ष (कुकर)
मुकेश जीवतोडे एक तरुण नेता असून, शिवसैनिक ते शिवसेना जिल्हाध्यक्ष पद पर्यंत मजल मारत मागील काही वर्षात स्व कर्तुत्वावर राजकीय क्षेत्रात बरीच मजल मारली आहे, शिवसेनेच्या माध्य मातून खेडो पाडी आपली छाप त्यांनी बऱ्याच आंदोलना द्वारे सोडली आहे,
वर्धा पावर,GMR असो किंवा WCL च्या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांची मदत असो, शेतीमाल भाव वाढ साठी केलेले आंदोलन असो, त्यांचा समाजात आणि समाजा बाहेर असेलला दांडगा जनसंपर्क त्याची जमेची बाजू असून सध्या तुम्ही वरोरा भद्रावती तालुक्यात कोणालाही विचारल तर ते मुकेश जीवतोडे यांना बर्या पैकी पसंती देत आहे…आता महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला कोण एका उमेदवाराला सपोर्ट करायचा असून*
ज्याला कुठल्या घराणेशाहीचा लव लेश नाही, आणि ज्याला राजकारणात येऊन किमान ५ वर्ष झाले आहे असा
एकच जो आम्हाला दिसतोय…
होय तोच जो तुमच्या मनात आला आहे ,ज्याचं नाव तुमच्या तोंडात आलं आहे….
आपलं नेता बनवून त्यालाच निवडून देऊया.
श्री.मुकेश मनोज जीवतोडे
आमदार ७५ वरोरा विधान सभा.
लक्षात असू द्या (१३ नंबर बटन प्रेशर कुकर)
Discussion about this post