दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीमध्ये महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय गणेश जी अंकुशराव यांनी आदिवासी कोळी समाजाचे युवकाचे नेतृत्व दक्षिण सोलापूरचे बीएसपी चे उमेदवार माननीय कपिल शंकर कोळी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. कपिल कोळी हे अनेक वर्षापासून कोळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत आहेत व ते स्वतः अनेक आंदोलन केलेले आहेत
त्याची दखल घेत श्री महर्षी वाल्मिकी संघाने कपिल शंकर कोळी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे दक्षिण सोलापूर मतदार बंधू-भगिनींना जाहीर आव्हान करण्यात येत आहे की कपिल शंकर कोळी समोरील क्रमांक दोन नंबरचे हत्ती या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन करण्यात आले. दक्षिण सोलापूर मध्ये बहुसंख्या असे कोळी समाज आहे कोळी समाजाचे उमेदवार असलेले कपिल कोळी यांना मतदान करावे असे आव्हान करण्यात आले.
Discussion about this post